जनगणित १६ – अपूर्णांकांची ओळख : भाग ७

मागील सत्रामध्ये आपण अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी साहित्य वापरून करायला शिकलो आहोत. आजच्या सत्रामध्ये आपण बेरीज आणि वजाबाकीचा सराव साहित्य न घेता करणार आहोत. आपण बेरीज आणि वजाबाकीची ३ वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे बघितली आहेत. १. छेद समान असतील तेव्हा २. छेद समान नसतील पण पटीत असतील तेव्हा ३. छेद समानही नाहीत आणि पटीतही नाहीत तेव्हा.

हे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत.

पुढील माध्यमांद्वारे तुम्ही आमच्या संपर्कात राहू शकता.

फेसबुक: https://www.facebook.com/ebcdmath
युट्युब: https://www.youtube.com
इंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/
ट्विटर: https://twitter.com/ebcdmath

वेबसाईट: https://everybodycandomath.org/
ईमेल: janaganit@gmail.com

Social Icons

More Stories
जनगणित १३ – अपूर्णांकांची ओळख : भाग ४