जनगणित १५ – अपूर्णांकांची ओळख : भाग ६

ह्या वेळच्या अपूर्णांकाच्या सत्रामध्ये आपण अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी शिकणार आहोत. छेद समान असतील तर, साहित्य वापरून अपूर्णांकांची बरीज कशी करायची हे आपण शिकलो आहोत. आज आपण अंक रुपामध्ये अपूर्णांकांची बेरीज कशी करायची हे शिकणार आहोत. ह्याच प्रमाणे छेद समान नसतील तर अपूर्णांकांची बेरीज कशी करायची हे आपण कृतीमधून शिकणार आहोत.

हे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत.

पुढील माध्यमांद्वारे तुम्ही आमच्या संपर्कात राहू शकता.

फेसबुक: https://www.facebook.com/ebcdmath
युट्युब: https://www.youtube.com
इंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/
ट्विटर: https://twitter.com/ebcdmath

वेबसाईट: https://ebcdmath.org/
ईमेल: janaganit@gmail.com

Zeen Social Icons